logo

जन कल्याण समाज उन्नती पत्रकार सघंटनेचे महत्वपूर्ण बैठक संपन्न


चिखली :- दिनांक 5-3-2024 रोजी वार मंगळवारला ठिक 5 वाजता आशिर्वाद मंगल कार्यालय सवणा फाटा चिखली येथे जनकल्याण समाज उन्नती पत्रकार सघंटनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी चिखली दिवाणी व फौजदारी न्यायालयचे जेष्ठ विधीतज्ञ तथा जन कल्याण समाज उन्नती पत्रकार सघंटनेचे कादेविषयक सल्लागार ॲड.सतिष गवई साहेब यांच्या अध्यक्षस्थानी बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये पत्रकारांना ॲड.गवई साहेब यांनी महत्वपूर्ण विषयावर तथा सद्यस्थीती परिस्थितिवर महत्वाच्या विषयावर चालु असलेल्या घडामोडीवर महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच जन कल्याण समाज उन्नती पत्रकार सघंटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पवार यांनी देखिल पत्रकारांना महत्वाचे काही सुचना व मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित जन कल्याण समाज उन्नती पत्रकार सघंटनेचे जिल्हा अध्यक्ष विजुभाऊ जयसवाल, तालुका अध्यक्ष सिध्देश्वर देव्हरे, सघंटनेचे जेष्ठ मार्गदर्शक उस्मान चौधरी सर, कार्याध्यक्ष निलेश कोल्हे, उपाध्यक्ष राधेश्याम काळे, राजेंद्र बिडवे, सचिव मंगश भोलवनकर,सह सचिव शेहबाज शेख,संघटक अस्लम हिरीवाले,आप्पु खान,यांच्या सह संघटनेतील अनेक पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.

6
2914 views